तुझीच तू,मी पण तुझाच.

 

तू तुझी, मी पण तुझाच.
चित तुझी, पट पण तुझाच.
चीड चीड तुझी, अभिमान पण तुझाच.
राग तुझा, लोभ पण तुझाच.
रुसणे तुझेच,हसणे पण तुझेच.
आनंद तुझा,दुख पण तुझाच,
तू तुझी, मी पण तुझाच.

Advertisements